अटीतटीच्या सामन्यात भारताने ३ गड्यांनी विजय मिळवत सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले

श्रीलंका, पाकिस्तान यांसारख्या तगड्या प्रतिस्पर्धिंचा तसेच अफगानिस्तानचा पराभव करत बांग्लादेशने अंतिम सामन्यांत धडक मारली होती. आता त्यांचा सामना होता तो भारतीय संघाशी. अफगानिस्तानविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्याने भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भारतीय संघ सातव्यांदा आशिया चषक आपल्या नावे करण्याच्या उद्देशाने तर बांग्लादेशचा संघ पहिल्यांदा आशिया चषक आपल्या नावे करण्याच्या विजेतेपदक... Continue Reading →

अशिया चषकाच्या अंतिम सामन्यांत भारताची लढत बांग्लादेशसोबत

गटातील पहिल्या सामन्यांत हॉंग कॉंग विरुद्धच्या सामन्यात हॉंग कॉंगच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा अंत पाहिला पण शेवटी चहल, पहिलाच सामना खेळणारा खलिल अहमद व कुलदिप यादवने भारताला पराभुत होण्यापासुन वाचवले आणि भारताने २६ धावांनी विजय प्राप्त केला. त्यानंतर भारताने प\n\nरंपरागत प्रतिस्पर्धि पाकिस्तानविरुद्ध दोनदा तर बांग्लादेशविरुद्ध एकतर्फी विजय प्राप्त केले. अफगानिस्तानविरुद्धच्या सामन्यापुर्वीच भारतीय संघ अंतिम सामन्यांत पोहचल्याने... Continue Reading →

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: