१९८३ विश्वचषक अंतिम सामना: एक ऐतिहासिक विजय

१९७५ व १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या दोन विश्वचषकात भारतीय संघाला नवोदित ईस्ट आफ्रिका संघाविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला होता. पहिल्या दोन्ही विश्वचषकावर क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने आपले नाव कोरले होते महत्त्वाचे म्हणजे सलग तीसरी विश्वचषक स्पर्धाही इंग्लंडमध्येच खेळविण्यात येत होती. सलग तिसरे विश्वविजेतेपद मिळवण्याच्या जिद्दीने वेस्ट इंडिजचा संघ तर भारतीय... Continue Reading →

इंग्लंडविरुदधच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा, डॅरेन ब्राव्हो, हेटमायरची माघार तर युवा केमर होल्डरला संधी

मार्च मध्ये ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर कारोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला नाही त्यात काही देशांमध्ये प्रेक्षकांशिवाय फुटबॉल सामने व वेस्ट इंडीजमध्ये कॅरबियन टी-१० लीग खेळविण्यात आली होती. तसेच इंग्लंडने खेळाडुंना वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सरावासाठी परवानगी सुद्धा दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डने वेस्ट इंडिजविरुद्ध प्रेक्षकांशिवाय होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांची... Continue Reading →

दुसऱ्या कसोटीत १० गड्यांनी विजय मिळवत भारताने २-० ने मालिका खिशात घातली, पृश्वी शॉ ठरला मालिकावीर

पहिल्या कसोटीत १ डाव आणि २७२ धावांनी पराभव स्विकारल्यानंतर हैद्राबाद येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजने पॉल व लेविसच्या जागी जेसन होल्डर व वॉरिकनचा समावेश केला होता तर भारतीय संघाने मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकुरचा समावेश केला होता.  पण पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या... Continue Reading →

वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी राजकोटमध्ये, पृथ्वी शॉला पदार्पणाची संधी

दक्षिण आफ्रिका व इंग्लंड विरुद्धच्या  कसोटीमालिकेत झालेल्या पराभवला विसरून भारताला या मालिकेकडे लक्ष्य केंद्रित करावे लागेल. या दोन्ही मालिकेत भारताच्या सलामीविरांकडुन हवी तशी भागीदारी झाली नाही हेच भारताच्या पराभवच महत्वाचं कारण ठरलं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत शतकी खेळी करून के एल राहुलने आपले संघातील स्थान कायम राखली तर खराब कामगिरीमुळे मुरली विजय आणि शिखर धवनला... Continue Reading →

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: